पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

आरटीईतून प्रवेश झाला तरीही या कारणामुळे भरावी लागेल संपूर्ण फी

इमेज
आरटीईतून प्रवेश झाला तरीही या कारणामुळे भरावी लागेल संपूर्ण फी जे पालक पुरावा म्हणून भाडेकरार जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई-RTE) एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला. मात्र, संबंधीत पालकाने प्रवेश अर्जासोबत जोडलेल्या घर भाडेकरारावरील (House Tenancy Agreement) पत्त्यावर तो राहत नसल्याचे आढळून आल्यास पालकावर कायदेशीर कारवाई (Legal action against the parent) करण्यात येईल. तसेच बालकाचा प्रवेश रद्द (Child's admission cancelled) करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरटीईतून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी पालकाला भरावी लागेल (The entire fee has to be paid by the parent), असे शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आलेलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे 25 टक्के आरक्षित जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. त्यासाठी राज्यातील तब्बल 75 हजार शाळांनी नोंदणी केली असून 9 लाख 72 हजार विद्यार्थ्यांना यंदा आरटीईतून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, सर्व प्रवेश हे अनुदानित, शासकीय शाळा व स्थानिक ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25