पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

पहिला राष्ट्रीय महिला दिन - सरोजिनी नायडू

इमेज
पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा  क रण्यात आला? जाणून घ्या इतिहास भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात दरवर्षी १३ फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. १२ व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. (  अजून कथा, गोष्टी वाचण्यासाठी  )सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देख...

RTE Information आरटीई फॉर्म माहिती २०२४-२५

इमेज
  आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया (शाळा नोंदणी नंतर पालकांना फॉर्म भरता येतात) आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया २३ जानेवारी पासून ते ३ फेब्रुवारीला पर्यंत. (तारीख पुढे मागे होऊ शकते) शिक्षण हक्क कायदाअंतर्गत (आरटीई) पुढील शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील खाजगी शाळांमधे आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या २५ % (टक्के) जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या नुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. हि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पालकांना अर्ज करता येणार आहे. तर पालकांनी अर्ज कसा करावा, कुठे करावा, त्या साठी कोण-कोणते कागतपत्र लागतात किंव्हा असायला हवेत ते आपण जाणून घेऊ. त्या आधी RTE नेमके काय त्या संदर्भात जाणून घेऊ. RTE चे आरक्षण नेमकं काय आहे? गरीब दुर्बल वंचीत घटकातील विद्यार्थी त्याचा कसा फायदा घेऊ शकतात ? RTE ( राईट टू एज्युकेशन ) विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत हे सर्व प्रवेश दिले जातात. पण त्यासाठी कोण पात्र असतं, कोणत्या अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवू...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

Corporate Management System

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं