पोस्ट्स

Educational लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

सन 2025-26 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिया (शाळा प्रवेश प्रक्रिया नोंदणी)

इमेज
  सन 2025-26 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. RTE २५% ऍडमिशन साठी स्कूल रेजिस्ट्रेशन लवकरात लवकर  करावे.

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

इमेज
APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार APAAR ID CARD : APAAR ID तयार करण्यासाठी केंद्र शासनाने UDISE प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये (SDMIS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी च्या विद्यार्थ्यांना APAAR ID उपलब्ध करून देण्याकरिता लवकरच सुविधा देण्यात येणार आहे. यु-डायस प्लस (Udise Plus) प्रणालीमधून APAAR ID तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे:- APAAR ID महत्व व उपयोगिता : 1. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR ID उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. APAAR ID हा 12 अंकी असून एकमेव असणार आहे . 2. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे. 3. UDISE PLUS प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार Validation झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे APAAR ID Generate होतील. 4. APAAR आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा (OoSC) मागोवा घेणे, गळ...

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

इमेज
  Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25 याचा अर्थ नवीन (New Admission) आलेले विद्यार्थी आपल्या शाळा  / कॉलेज मध्ये घेणे ( दाखवणे ) ते कसे आपल्या शाळेत  / कॉलेज मध्ये घ्यायचे त्या बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :- www.udiseplus.gov.in या लिंक वर जाऊन  UDISE + School Data Capture   या वर click करावे. नंतर  Students Module यावर click करावे. त्या नंतर Select State to Login वर click करून आपले  State Select  करावे. State Select  केल्यावर  Go   वर click करावे. Login For Student Database Management System (SDMS ) Module -  MAHARASHTRA   वर click करावे. यामध्ये आपला School or College USER ID (Udise Number) आणि  Password टाकून CAPTCHA type करून  login  करावे. Udise plus Login  करून  Academic Year 2022-23  आणि  Academic Year  2023-24  असे  येते. त्या नंतर  Go to 2024-25  वर  click करावे. त्या नंतर Left side ला  Progression Activity  वर...

सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिया

सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 04/03/2023 पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. RTE २५% ऍडमिशन साठी स्कूल रेजिस्ट्रेशन कसे करावे याबाबतचे युजर मॅन्युअल:- Click Here to download https://drive.google.com/file/d/1Kjo_8BSacqlDCkGpXjjq_-wkMWC0sILh/view?usp=drivesdk

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2022-23 to 2023-24

इमेज
Import Student - From the Academic year 2022-23 to 2023-24 याचा अर्थ नवीन (New Admission) आलेले विद्यार्थी आपल्या शाळा  / कॉलेज मध्ये घेणे ( दाखवणे ) ते कसे आपल्या शाळेत  / कॉलेज मध्ये घ्यायचे त्या बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :- www.udiseplus.gov.in या लिंक वर जाऊन  UDISE + School Data Capture   या वर click करावे. नंतर  Students Module यावर click करावे. त्या नंतर Select State to Login वर click करून आपले  State Select  करावे. State Select केल्यावर  Go   वर click करावे. Login For Student Database Management System (SDMS ) Module -  MAHARASHTRA   वर click करावे. यामध्ये आपला School or College USER ID (Udise Number) आणि  Password टाकून CAPTCHA type करून login करावे. Udise plus Login  करून  Academic Year 2022-23 आणि  Academic Year  2023-24 असे  येते. त्या नंतर Go to 2023-24  वर  click करावे. त्या नंतर Left side ला  Progression Activity  वर click करावे. त्या नंतर 3 Options दिसती...

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

इमेज
www.udiseplus.gov.in या लिंक वर जाऊन UDISE + School Data Capture   या वर click करावे. नंतर Students Module वर click करावे. त्या नंतर Select State to Login वर click करून आपले State Select करावे. State Select केल्यावर Go वर click करावे. Login For Student Database Management System (SDMS ) Module - MAHARASHTRA वर click करावे. यामध्ये School / College USER ID (Udise Number) आणि  Password टाकून CAPTCHA type करून login करावे. Udise plus Login करून Academic Year 2023-24 वर click करावे. त्या नंतर Left side ला Progression Activity वर click करावे. त्या नंतर 3 option दिसतील. 1) Progression Module 2) Import Module 3) Dropbox Students List या 3 Option पैकी   Progression Module  सविस्तर माहिती पाहू. 1) Progression Module :- या  Option मध्ये  Go वर click करावे. (List Of Students eligible for promotion from the academic year 2022-23 to 2023-24) 2022-23 चे class 2023-24 मध्ये Promotion / Promote करणे: या option मध्ये Select Class Click करून Select Section A - B -...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25