पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

फोटोत असणारे गांधीजी पहिल्यांदा नोटांवर कसे आले

इमेज
फोटोत असणारे गांधीजी पहिल्यांदा नोटांवर कसे आले आज आपण इतिहासातील पानं पलटुन, जाणून घेऊया कि, महात्मा गांधीजी भारतीय नोटांवर कसे काय आले. कुठून आला भारतीय नोटांवर गांधीजींचा फोटो? भारतीय रुपयांच्या नोटांवरील मागील काही वर्षांपासून खूप बदल झाला आहे. अगोदरच्या वर्षांमध्ये यात खूप परिवर्तन केले गेले. परंतु अनेक बदल केल्यानंतरही ह्यामध्ये एका गोष्टीचा बदल झालाच नाही तो म्हणजे महात्मा गांधींचा फोटो. हे कुतूहल सामान्य आहे कि, हा फोटो कुठून आला, हा फोटो कोणी काढला आणि भारतीय नोटांवर त्याचा प्रयोग कसा केला गेला. सर्वात पहिले १९६९ च्या नोटांवर आले बापूजी जाणकारांनुसार सर्वात पहिले १९६९ साली नोटांवर गांधीजींचा फोटो छापला गेला. हा त्यांचा जन्मशताब्दी वर्ष होता. तेव्हा ५ आणि १० रुपयाच्या नोटांवर गांधीजींचा फोटो छापला गेला. महात्मा गांधींचा जन्म गुजरात मधील पोरबंदरला २ ऑक्टोबर १८६९ साली झाला. १९६९ साली गांधीजींचा फोटो छापला त्यावेळी त्यांच्या फोटोच्यामागे सेवाग्राम आश्रम छापला गेला होता. व्हाइसरॉय हाऊस मध्ये काढला होता फोटो १९९६ साल पासून पहिल्या वेळी गांधींच्या फोटो...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

Corporate Management System

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं