एका जिवलग आत्म्याची गोष्ट

www.udiseplus.gov.in या लिंक वर जाऊन UDISE + School Data Capture या वर click करावे.
नंतर Students Module
वर click करावे.
त्या नंतर Select State to Login वर click करून आपले State Select करावे.
State Select केल्यावर Go वर click करावे.
Login For Student Database Management System (SDMS ) Module - MAHARASHTRA वर click करावे.
यामध्ये School / College USER ID (Udise Number) आणि Password टाकून CAPTCHA type करून login करावे.
Udise plus Login करून Academic Year 2023-24 वर click करावे.
त्या नंतर Left side ला Progression Activity वर click करावे.
त्या नंतर 3 option दिसतील.
1) Progression Module
2) Import Module
3) Dropbox Students List
या 3 Option पैकी Progression Module सविस्तर माहिती पाहू.
1) Progression Module :- या Option मध्ये Go वर click करावे.
(List Of Students eligible for promotion from the academic year 2022-23 to 2023-24)
2022-23 चे class 2023-24 मध्ये Promotion / Promote करणे:
या option मध्ये Select Class Click करून Select Section A - B - C - D या पैकी एक select करून Go (Blue Button) click करणे.
Example: Select Class : XII
Select Section : C (Division)
Click "Go" (Blue Button)
Student List for Promotion (Class - XII | Section - C) आश्याप्रकरे Student List येते.
Students search झाल्यावर त्याच्या (Student Basic Details) नावा पुढे Progression Status (2022-23) मध्ये Select Option येते.
(Example: त्या नंतर त्याचे Student Code (National/State) असे इतर माहिती येते.)
Select मध्ये :
a) Promoted (Student पास असेल तर)
b) Not Passed (नापास असेल तर)
c) Promoted without Examination (परीक्षा न देता पास करणे)
d) Left School before Examination (परीक्षेच्या आधी शाळा सोडली)
e) Repeater by Choice
असे Options येतात.
Student जर पास असेल तर Promoted करावे, Marks % (2022-23) मध्ये टक्केवारी टाकावी, Student वर्षातले किती दिवस हजर होता तेवढे दिवस टाकावे, Schooling Status (2023-24) मध्ये Left School with TC/without TC select करावे, Action Option मध्ये Update वर click करावे.
एक window येतो "Students Details Updated Successfully"
(म्हणजे तुम्ही जी माहिती भरली आहे ती पूर्ण भरून झाली आहे, Student promotion झाले आहे.)
Status option मध्ये Green Colour मध्ये Done असे येते.
टिप्पण्या