पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 सूचना - बारावीचा निकाल जाहीर होणार आहे

इमेज
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 सूचना - बारावीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र एसएससी निकाल 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र 10वीचा निकाल 2023 मे/जून पर्यंत ऑनलाइन प्रसिद्ध करते. mahresult.nic.in वर विद्यार्थी दहावीचा महाराष्ट्र एसएससी निकाल पाहू शकतात. MSBSHSE SSC निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना लॉगिन विंडोमध्ये त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाईप करावे लागेल. वेबसाइटवर लॉगिन क्रेडेन्शियल एंटर केल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 डिजिटल मार्कशीटच्या स्वरूपात डाउनलोड करू शकतात. दरवर्षी सुमारे 15 लाख विद्यार्थी महाएसएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी, MSBSHSE इयत्ता 10 वी मध्ये एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94% होती. गेल्या वर्षी 97.96% मुली उत्तीर्ण झाल्या तर 96.06% मुले महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र SSC निकाल 2023 तारीख आणि वेळ :- महाराष्ट्र बोर्डाने अधिकृत अधिसूचनेद्वारे MSBSHSE 10वीचा निकाल 2023 तारखेला प्रसिद्ध केला. येथे, विद्यार्थी MAHA SSC निकाल 2023 आणि इतर महत्त...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट