एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

Eye Flu Conjunctivitis प्रमाण वाढले, डोळ्यांचे आजार, पावसाळ्यातले आजार ( Over 2370 cases of viral conjunctivitis reported in Pune's temple town of Alandi )

नमस्कार, मी विशाल डोळस, आपल्यासारखा सामान्य नागरिक. आळंदी नगरपरिषेद राहतो म्हणून हा खास लेख तुमच्यासाठी सदर करीत आहे.

(Over 2370 cases of viral conjunctivitis reported in Pune's temple town of Alandi)


पावसाळा म्हटलं की साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण एकदम वाढीस लागते आणि त्यातही पावसाळ्यात डोळ्यांचे आजार प्रचंड प्रमाणत वाढतात. मागच्या काही दिवसात डोळ्यांच्या या आजाराचे एकूण रुग्ण सुमारे २३७० च्या आसपास दिसून आलेले आहेत आणि जास्त करून यात लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे.

तर या पार्शभूमीवर आज मी आपणास Marathi Corner वारसा मराठी भाषेचा या  मराठी लेखच्या माध्यमातून डोळ्यांच्या आजाराची कारणे, परिणाम, लक्षणे, उपाय, काळजी कशी घेणे आणि इतर माहितीच्या आधारे या सर्वांवर नजर टाकणार आहोत...

दिल्ली मध्ये Eye Flu Conjunctivitis प्रमाण वाढले असून त्या सोबत आळंदी (देवाची आळंदी) तालुका खेड जिल्हा पुणे (महाराष्ट्र) ठिकाणी वाढत आहे.

खेड तालुका आरोग्य अधिकारी, आळंदी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून आरोग्य पथका रवाना करत मुलांची आरोग्य तपासणी, आरोग्य सल्ला सेवा व उपचार, मार्गदर्शन तसेच आळंदी परिषदेच्या शाळा व वारकरी शिक्षण संस्थामध्ये जनजागृती करत आहेत.

सर्व शाळांमध्ये १० आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन समोर जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा तत्काळ दाखल घेण्यात आली. रुग्णाची तपासणीही करण्यात आली NIV च्या पथकांनी सिविल सर्जन सह आळंदीला भेटही दिली. तर एकूणच या माध्यमातून डोळ्यांच्या आजाराची कारणे, परिणाम, लक्षणे, उपाय, काळजी कशी घेणे, डॉक्टर यांचे म्हणणे आणि इतर माहितीच्या आधारे या सर्वांवर नजर टाकणार आहोत.

डोळ्याच्या कुठल्याही आजारला आपण साधारणता मराठीत डोळे येणे असे म्हणतो, पण डोळ्यांच्या आजारांमध्येही काही प्रकार आहेत. सध्या जो आजार बऱ्याच प्रमाणात पसरत आहे, त्याला इंग्रजी मध्ये CONJUNCTIVITIS किव्हा EYE FLU असे म्हटले जाते. Conjunctiva हा एक डोळ्याचा एक भाग असतो म्हणजे डोळ्यावर एक पांढरा जो भाग असतो  त्यावर एक transparent layer असते त्याला Conjunctiva असे म्हणतात. या भागाला संसर्ग  (Infection) झाले की डोळे लाल होतात.


आता हे Infection viral or bacterial पण  असू शकत. जास्त करून हे Infection viral असत, कारण पावसाळ्यात हवेमुळे viral पसरण्याचे प्रमाणही जास्त असते.

याचे दुसरे कारण म्हणजे संसर्गजन्य आजार म्हणजे एका पासून दुसऱ्याला होणारा आजार. याचा धोका जास्त जाणवतो. आपण सतत डोळ्याला हात लावत असतो, हात चोळत असतो, तेच हात आपण इतर गोष्टींना  / माणसांना लावतो, म्हणून हा आजार मोठ्याप्रमाणात पसरत जातो.

या आजाराची लक्षणे :-  डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्याला सूज येणे, डोळ्यात खाज येणे, डोळ्यांना ताण येणे, कधी कधी डोळ्यांची आग होऊ शकते, चिपड्या येणे हे थोडे त्रासदायक वाटू शकते.

काही वेळात काहींना सर्दी-ताप येऊ शकते. लहानमुलांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात असतात कारण हे मुले शारीरिक खेळ खेळताना साधारणता Viral लगेच पसरतो. डोळ्याला Infection झाल्यानंतर "डोळ्यांना हात लावू नको" हे सांगितले पाहिजे.

Infection वाढू नये किव्हा अधिक जास्त पसरूनये यासाठी बेसिक काळजी काय घ्यायची :-

वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, सतत डोळ्याला न चोळणे / पर्श न करणे, वेळोवेळी डोळे धुणे, संक्रमित व्यक्ती पासून लांब राहणे, संक्रमित व्यक्तीने चष्मा वापरणे तसेच संक्रमित व्यक्तीचे वस्तू न वापरणे, कोणत्याही प्रकारच्या साबणाने डोळे धुवू नये, बाहेरून आपल्यावर आधी हात स्वच्छ धुवून मग डोळे स्वच्छ करावे.

कोणतेही Eye Drop टाकण्यापूर्वी आपले हात स्वच्छ करावे. इतर गोष्टी पाळावे लागतात.

Infection कवर होण्यासाठी साधारणता ५ ते १० दिवसाचा कालावधी लागतो.

थोडक्यात, अंगावर घेऊ नका, वरील लक्षणे आढळ्यास लगेच डॉक्टरशी संपर्क साधावा.

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला vishaldolas7@gmail.com या Mail ID वर पाठवू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25