पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

इमेज
www.udiseplus.gov.in या लिंक वर जाऊन UDISE + School Data Capture   या वर click करावे. नंतर Students Module वर click करावे. त्या नंतर Select State to Login वर click करून आपले State Select करावे. State Select केल्यावर Go वर click करावे. Login For Student Database Management System (SDMS ) Module - MAHARASHTRA वर click करावे. यामध्ये School / College USER ID (Udise Number) आणि  Password टाकून CAPTCHA type करून login करावे. Udise plus Login करून Academic Year 2023-24 वर click करावे. त्या नंतर Left side ला Progression Activity वर click करावे. त्या नंतर 3 option दिसतील. 1) Progression Module 2) Import Module 3) Dropbox Students List या 3 Option पैकी   Progression Module  सविस्तर माहिती पाहू. 1) Progression Module :- या  Option मध्ये  Go वर click करावे. (List Of Students eligible for promotion from the academic year 2022-23 to 2023-24) 2022-23 चे class 2023-24 मध्ये Promotion / Promote करणे: या option मध्ये Select Class Click करून Select Section A - B -...

माणसाच्या अंगातील कला - भाग १

इमेज
कला प्रतेक मानवाच्या अंगात एक ना एक कला असतेच... काहींच्या अंगात इतक्या कला असतात की, त्याच्या कलेला कुठे तोड नसते... अन् काहींच्या अंगात काहीच नसले की मनात मात्र भर - भरून कला असतात... मग मनात कला कशी असेल..? हे प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेतलाच असणार...! स मोरचा कितीही गुण संपन्न असू, त्यात जो चुका काढतोच, ही त्याची एकमेव व आयुष्यभर पुरणारी मनात कला असते. या माणसांना कधीच कोणाचे चांगले देखवत नाही. अशी माणसे दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात माहिर असतात, याला "नयनकला" असेही म्हणतात.  हे आनुवंशिक नसले तरी अशी माणसे लहानपणी समजायला लागल्यापासून तसेच असतात, कदाचित त्यांच्या सकस बुद्धीने त्यांना तशी देणगी दिली असणार. हे लोकं सुरवातीला आपल्या कुटुंबातही चुका काढत असतात, त्यात विजय झाले की बाहेरील लोकांच्या चुका शोधण्यात हुशार होतात... जसा - जसा अनुभव वाढतो तसा - तसा अजून वाव मिळतो... उदरणार्थ: एकदा अनोळखी माणूस रस्त्याने चालत असेल तरी, तो कसा चालतो, चप्पल कोणती घालतो, कपडे कसे आहेत, चालताना हात पुढे - मागे होतात की स्तब्ध हात घेऊन चालतो, इतके बारीक लक्ष ठेऊन असतात.  आता य...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25