पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

UDISE Plus म्हणजे काय? UDISE Plus चा उपयोग काय आहे? UDISE+ ची उपयोगिता आणि फायदे

इमेज
  UDISE Plus चा उपयोग काय आहे? UDISE म्हणजे "शिक्षणासाठी युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम." हा एक सरकारी उपक्रम आहे जो भारतात शाळा आणि शिक्षणाशी संबंधित सर्वसमावेशक डेटा संकलित आणि राखण्यासाठी वापरला जातो. UDISE चे प्राथमिक उद्दिष्टे आणि उपयोग यात समाविष्ट आहेत: UDISE Plus म्हणजे काय? UDISE+ ही भारतातील केंद्रीय शालेय शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आहे, जिला Department of School Education & Literacy, Ministry of Education, सरकार आणि National Informatics Centre (NIC) व्यवस्थापित करते. ती UDISE प्रमाणेच एक डाटा व्यवस्थापन प्रणाली आहे, परंतु ही ऑनलाईन आणि रिअल-टाइम डेटा कलेक्शनसाठी अधिक सुधारित आवृत्ती आहे डेटा संकलन: UDISE चा वापर शाळा, विद्यार्थी आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांबद्दल विस्तृत माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. या डेटामध्ये शाळांची संख्या, नावनोंदणीचे आकडे, शिक्षकांचे तपशील, शाळांमधील सुविधा आणि अधिक माहिती समाविष्ट असू शकते. शैक्षणिक नियोजन: UDISE द्वारे संकलित केलेला डेटा शैक्षणिक नियोजन आणि धोरण तयार करण्यासाठी मौल्यवान आहे. हे प्राधिकरणांना संसाधन वाटप, प...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

कधी कधी असं का होतं

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

एका जिवलग आत्म्याची गोष्ट