पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

कोरोनापासून वाचण्याचे १० प्रकार

इमेज
कोरोनापासून वाचण्याचे १० प्रकार  !! तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे !! आज एक वर्ष उलटून गेलं, संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. पहिली लाट जात नाही तेच दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. त्याचमुळे आपणच आपली जास्त काळजी घेतली पाहिजे. लस आहे पण ती आपला १००% बचाव करू शकते का? नाही ना... कि तर नाही ? म्हणूनच आपल्याला कोरोनासोबत आपली काळजी घेत जगावं लागणारचं. १. कोरोना वरची लस कोरोना विरुद्ध लढायचे सर्वात महत्वाचे शस्त्र म्हणजे कोरोना वरची लस. लस तुम्हाला कोरोना संसर्ग होण्यापासून वाचवू शकते, तुमच्यात अँटी बॉडीज निर्माण करू शकते. पण कुठलीही लस हि १००% प्रभावी नाही, त्यामुळे लस घेतली तरी तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतोच, पण अर्थात ती शक्यता खूप कमी होते. २. टेस्टिंग / चाचण्या     कोरोना ग्रस्त रुग्णांचा शोध घेणे हि आजारी विरोधातली पहिली पायरी पण त्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट / चाचणी करणं महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे शोधून काढण्यासाठी टेस्ट /...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट