पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

Corporate Management System

इमेज
  गाण्याची गोष्ट - Corporate Work Status च्या नादात : काल संध्याकाळी गण्या एस टी स्टँड च्या दिशेने जोरात धावत दिसला. त्याला गाडी आडवी घालून विचारलं.... काय रे गण्या पळतोय कुठे ? गण्या धापा टाकत म्हणाला, अरे काय सांगू मित्रा, मला लवकर एस टी स्टँड वर सोडव.... मी विचारलं, अरे नक्की झाले तरी काय, ते सांग आधी... सोडतो तुला. गण्या म्हणाला, अरे बायको.... बायको.... माहेरी जात आहे. मी हसत विचारलं, तू भांडण केलेस वाटतं. गण्या म्हणाला, नाही रे मी सकाळी - सकाळी फक्त बायको ला विचारलं की तू आज घरी काय - काय काम करणार आहे याचा फॉलोअप दे. बायको म्हणाली, बिन पगारी फुल अधिकारी.... डोक्यावर काय परिमाण झाला आहे का? तुम्ही कंपनीत नाही स्वतःच्या घरी आहे घरी, आणि मी तुमची बायको आहे. त्या वर गण्या म्हणाला, अगं.... तसे नाही, पण head चे Control दाखवण्यासाठी मला तसे करावे लागते. गाण्याची बायको म्हणाली, Planning पेक्षा Monitoring जास्त चांगलं मॅनेजमेंट “काम झालं का?” आणि “काही अडचण आहे का?” विचारतं. तुम्ही या उलट का विचारता ? गण्या म्हणाला, जर वरच्या लोकांना staff वर पूर्ण विश्वास नसतो, तर ते रोज fol...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Corporate Management System