एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

 इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 करिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

प्रश्न १) इयत्ता ११ वी (FYJC) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय?

महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११वी साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी व प्रवेश मिळवण्यासाठी दिलेली ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठीची वेबपोर्टल सुविधा आहे. इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीय ऑनलाईन प्रणाली आहे.

प्रश्न २) ११वी प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो?

जे विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेले आहेत व राज्यमंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात ते यासाठी अर्ज करू शकतात.

मान्यताप्राप्त, राज्यमंडळ:-

SSC (Maharashtra State Board)

CBSE (Central Board of Secondary Education)

CISCE (Council for the Indian School Certificate Examinations)

NIOS (National Institute of Open Schooling)


प्रश्न 1) ११वी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का?

होय, ऑफलाईन अर्ज मान्य केले जाणार नाहीत.


प्रश्न 2) ऑनलाइन नोंदणी (Online Registration) कशी करावी? लॉगिन आयडी (Login ID) व पासवर्ड (Password) कसा भेटतो?

यासाठी तुम्हाला www.mahafyjcadmissions.in या वेबपोर्टलला (website) भेट द्या, विद्यार्थी नोंदणी साठी Student Registration वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. Login ID तुम्हाला SMS द्वारे मिळेल. नोंदणी करताना निवडलेल्या सुरक्षा प्रश्नांचे (सिक्युरिटी प्रश्नाचे) उत्तर लक्षात ठेवा सिक्युरिटी प्रश्न (Security Question) व पासवर्ड (Password) याची प्रिंट घ्या व जपून ठेवा.

प्रश्न 3) नोंदणी नंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का?

होय, आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी Unlock Form पर्याय वापरून किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करून आपल्या प्रवेश अर्जात सुधारणा करता येते.

प्रश्न 4) मी किती उच्च माध्यमिक विद्यालयांची पसंती देऊ शकतो?

विद्यार्थी किमान १ व जास्तीत जास्त १० उच्च माध्यमिक विद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवू शकतो.


इतर काही प्रश्नांची उत्तरे :

Student Registration कसे करावे ?
Login कसे करावे ?
Part 1 आणि Part 2 कसा भरावा ?

College Select कसे करावे ?

उत्तर :

Student Registration कसे करावे ? 

Official Website वर जावे. उजव्या बाजूला खलील प्रमाणे Student Registration Tab वर click करावे.

VishalDolas
Student Registration वर Click करावे.

विद्यार्थीने Maharashtra State Board मधून Exam दिली असेल तर Within Maharashtra State Select करावा.
(Applicant's passing standard 10th examination from a school located in Maharashtra State)
जर
Maharashtra Board सोडून दुसऱ्या राज्यातून दहावी परीक्षा दिली असेल तर Outside Maharashtra State Select करावे.
(Applicant's passing standard 10th examination from a school located Outside Maharashtra State / Outside India)


Fresher
(Applicant appearing for standard 10th examination for the first time in 2026)

Repeater
(Applicant reappearing for standard 10th examination in 2026)

Previously Passed
(Applicant has passed standard 10th examination earlier than 2026)




ज्या board मधून Exam दिली आहे ते board select करावे.


Maharashtra State Board असेल तर आपला Exam Seat नंबर (Hall Ticket Seat Number) बिनचूक टाकून Mother's Name (आईचे नाव) टाकावे.
नंतर Verify Number tab वर click करावे.

Month of Examination : March
Year of Examination : 2026
Name Of The Applicant : Automatic येईल. ( Confirm करा स्वतःचे पूर्ण नाव आहे )
Email ID : बिनचूक टाका
Mobile Number : बिनचूक टाका
Security Question : जो Security  Question Choice करणार आहात तो लक्षात ठेवा.
Password Details टाकून Enter Captcha टाका.
Submit / Confirm करा.

तुम्हाला Text Message आणि  Email ID वर Login ID (Registration Number) आणि Password प्राप्त होईल.
(त्याची नोंद किव्हा Print काढून ठेवावी)


Part - 1  कसा भरावा ?

Id आणि password टाकून login करावे.

Application Form (Part-l) वर Click करून,

 
(माहिती बिनचूक तपासावी)


(माहिती बिनचूक तपासावी)


Address Details मध्ये Applicant's Address for Correspondence Tab वर Pin Code सहित पूर्ण पत्ता टाकावा.
2 Mobile Number टाकून Email Id टाकला नसेल तर तो टाकावा.



Note : Applicant's from Maharashtra State claiming any reservation (constitutional and / or special) should upload supporting documents for verification and approval of their category.

Note :
      1. Applicants only from Maharashtra State are eligible for the constitutional reservation benefits.
      2. To claim any reservation (constitutional and/or special) supporting documents need to be uploaded for verification.
      3. If any applicant does not have Self Caste Certificate then he/she may upload his/her father's Caste Certificate.
      4. For other/ special reservations supportive documents must be uploaded.
 
वरील प्रमाणे सर्व Documents Upload करणे अनिवार्य आहे.
जर Caste (जात प्रवर्ग) : OBC, VJNT (VJ, NT-B, NT-C, NT-D), आणि SBC प्रवर्ग असेल तर नॉन-क्रिमी लेयर (Non-Creamy Layer Certificate) प्रमाणपत्र upload करणे.
प्रमाणपत्र कुठे व कसे काढावे ?
तुम्ही हे प्रमाणपत्र 'आपले सरकार' (Aple Sarkar) पोर्टल किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रात (Maha E Seva Kendra) जाऊन ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. यासाठी आवश्यक कागदपत्रे (उदा. जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा) सोबत असणे आवश्यक आहे.
Non-Creamy Layer Certificate नसेल तर Online / Offline Apply केलेली पावती (Receipt) Upload करावी.
ST, SC आणि Open Caste यांना Non-Creamy Layer Certificate लागू नाही.
Undertaking of Student for Documents Submission मध्ये सध्या जे Documents उपलब्ध नाहीत त्या form वर X अशी खुण करावी.


जर विद्यार्थी State Board सोडून इतर बोर्डचा असेल तर खालीलप्रमाणे Marksheet मधील विषय व मार्क टाकावेत. (CBSE BOARD or Other Board)


  ( Maharashtra State Board असेल तर Marks Automatic येतात )

या मध्ये board ने जी रक्कम नमूद केली ती भरावी.
Fee भरल्यानंतर Your Registration Fee is Paid खालीलप्रमाणे दिसेल.



त्यानंतर Part - l Lock करावा.

Application Form Lock झाल्यावर साधारण खालीलप्रमाणे दिसेल :



Part - 2  कसा भरावा ?


Part - 1 Lock केल्यानंतर CAP Options (Part-ll) वर Click करावे.






Select Stream
ARTS / COMMERCE / SCIENCE
या पैकी एक Select करून

Select Medium
Gujarati / Marathi / Kannada / Urdu / English / Hindi या पैकी एक Select करावे.



या मध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेज select करू शकता.

College Choose केल्यानंतर, Part 2 Lock करायला विसरू नका.


Part 1 and Part 2 Lock झाला की नाही हे बघण्यासाठी Profile Dashboard पाहावे.


धन्यवाद,

Write By Vishal Dolas (Marathi Blogger)

























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

Corporate Management System

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं