पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती!

इमेज
राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती! 5 सप्टेंबरपूर्वी सुरू होणार भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टल  अ खेर शिक्षक भरतीची तारीख ठरली, 5 सप्टेंबरपूर्वी शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडलं जाणार, पहिल्या टप्प्यात 23 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: 23 हजार शिक्षकांची भरती होईल. अनेक जिल्ह्यात ओपन आरक्षण शिल्लक राहिलं नव्हतं त्यामुळे त्याची चौकशी करून कुठल्या आरक्षणांतून कुठला शिक्षक घेतला याची खात्री करून आरक्षणात टाकलं जाणार असल्याचं शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. राज्यातील शाळांमध्ये जवळपास 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त राज्यात जवळपास 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत 50 टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करता येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. खासगी अनुदानित...

Saral Portal Aadharcard Validate कसा करावा ?

इमेज
  Aadharcard Saral Portal मला वाटलं फक्त आधारकार्ड नंबर टाकायचा, पण कोणास ठाऊक आधारकार्ड validate करायचा... मला वाटलं फक्त जसच्या तसं लिहायचं पण कोणास ठाऊक आधारकार्ड spelling चुकवायचा.... मला वाटलं फक्त जसच्या तसं लिहायचं पण कोणास ठाऊक जन्म आपण बदलायचा... मला वाटलं फक्त आधारकार्ड विद्यार्थी भरायचा पण कोणास ठाऊक सोबती मुख्याध्यापक बसवायचा... मला वाटलं फक्त Parents कॉल करून फोटू मागवयाचा पण कोणास ठाऊक आधारकार्ड फोटो पाठवायचा वाट पहायचा... म ला वाटलं फक्त Saral Data भरायचा प ण कोणास ठाऊक इतका घाम निघायचा .... म ला वाटलं फक्त Aadhar नाव टाकायचा प ण कोणास ठाऊक बापाला - (dash) टाकायचा... मला वाटलं फक्त Aadhar नंबर भरायचा पण कोणास ठाऊक पुन्हा पुन्हा Validate करायचा.... पुन्हा पुन्हा Validate करायचा.... पुन्हा पुन्हा Validate करायचा.... Aadharcard Saral" - आधारकार्ड सरळ" न भरता आहे असाच भरावा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25