एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

Saral Portal Aadharcard Validate कसा करावा ?

 Aadharcard Saral Portal

मला वाटलं फक्त
आधारकार्ड नंबर टाकायचा,
पण कोणास ठाऊक
आधारकार्ड validate करायचा...

मला वाटलं फक्त
जसच्या तसं लिहायचं
पण कोणास ठाऊक
आधारकार्ड spelling चुकवायचा....

मला वाटलं फक्त
जसच्या तसं लिहायचं
पण कोणास ठाऊक
जन्म आपण बदलायचा...

मला वाटलं फक्त
आधारकार्ड विद्यार्थी भरायचा
पण कोणास ठाऊक
सोबती मुख्याध्यापक बसवायचा...

मला वाटलं फक्त
Parents कॉल करून फोटू मागवयाचा
पण कोणास ठाऊक
आधारकार्ड फोटो पाठवायचा वाट पहायचा...

ला वाटलं फक्त
Saral Data भरायचा
ण कोणास ठाऊक
इतका घाम निघायचा....

ला वाटलं फक्त
Aadhar नाव टाकायचा
ण कोणास ठाऊक
बापाला - (dash) टाकायचा...

मला वाटलं फक्त
Aadhar नंबर भरायचा
पण कोणास ठाऊक
पुन्हा पुन्हा Validate करायचा....
पुन्हा पुन्हा Validate करायचा....
पुन्हा पुन्हा Validate करायचा....


Aadharcard Saral" - आधारकार्ड सरळ" न भरता आहे असाच भरावा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

Corporate Management System

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं