एका जिवलग आत्म्याची गोष्ट

सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिया
सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 04/03/2023 पासून सुरु होत आहॆ.
सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी.
तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
RTE २५% ऍडमिशन साठी स्कूल रेजिस्ट्रेशन कसे करावे याबाबतचे युजर मॅन्युअल:-
Click Here to download
https://drive.google.com/file/d/1Kjo_8BSacqlDCkGpXjjq_-wkMWC0sILh/view?usp=drivesdk
टिप्पण्या