एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"They Physically Pushed Me Out"
कसं असतं माहित आहे का?
असं माणसे त्या ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही.
एखाद्या कामाच्या ठिकाणी नवीन माणूस:-
समजायला उशिर झाला पण अनुभव मोठा मिळाला, आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं.... लोकं थोडी LATE कळाली पण PERFECT कळाली.
माणूस कामात कितीही Active/हुशार/प्रामाणिक असूद्या, तो यातून जातोच, म्हणजे या माणसांना Hard Work पेक्षा Smart Work करायला जास्त आवडत असेल तर आधीच्या काही माणसांना याचे smart work बिलकुल आवडत नसतं.
एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ||
कोण जाणे कैसे परी। पुढे उरी ठेविता||
अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण||
एका म्हणे अवघी जोडी। ते आवडी चरणांची||
(तुकाराम महाराज)
अनुभव बरेच काही सांगून जातो
एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ||
हे ब्रीदवाक्य संस्था/कंपनीमध्ये प्रत्येकाच्या मनात असावं.
नवीन आलेला व्यक्ती त्याच्या कामाचा performance जीवतोडून करत असतो, कारण त्याला यापूर्वीचे कित्तेक अनुभव असतात की जर या पद्धतीने काम केले तर नक्कीच संस्था/कंपनीचा फायदा होईल.
आपण कोणत्या post साठी appointed आहे हे त्याला वेगळे सांगावे लागत नाही.
या व्हिडिओ वरून असे दिसून येते की हा व्यक्ती किती mentally, Physically situations डोक्यात रुजून आलेला आहे.
"Leave a Previous Job"
"Shift - Sleep"
"Pressure at work" :- Pressure at work" refers to the feeling of urgency or stress experienced when trying to complete tasks within a specific timeframe, often due to tight deadlines, high expectations, or heavy workloads.
Smart work करणारा हे pressure आरामशीर, 100% handle करू शकतो. तो कामात इतका hosnest असतो की आलेला mobile कॉल सुद्धा silent करतो, मग समोर कोणाचा पण Mobile असू.
आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो :-
"Where do you see yourself in Five Years"
या प्रश्नाचं उत्तर मिळाले तर माणूस retired होई पर्यंत एकच जागी राहील..... 🙏🏻
मराठी ब्लॉगर
(विशाल यशवंत डोळस)
टिप्पण्या