एका जिवलग आत्म्याची गोष्ट

RTE तारीखेत वाढ
शैक्षणिक चालू वर्ष (सन 2025-26) आर टी ई प्रक्रिये साठी 28 फेब्रुवारीला पालकांना Documents Verification साठी मुदत दिली होती. ती रद्द करून 10 मार्च 2025 पर्यंत वाढीविली आहे.
म्हणजेच, निवड यादीतील List नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/03/2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सध्या पालकांनी RTE Form सोबत जोडलेले Documents Verification साठी अडचण येत आहे. पालक RTE संदर्भात पूर्ण माहिती न घेता RTE Application Form apply करतात.
उदरणार्थ: पत्त्याचा पुरावा (address Proof), उपन्न दाखला (Income Proof), जातीचा दाखला (Caste Certificate), जन्म दाखला (Orginal Birth Certificate) इत्यादी बाबत अपूर्ण माहिती गोळा करून form भरले जातात, परिणामी RTE selection List मध्ये नंबर लागल्यावर (लॉटरी लागल्यावर) पालकांची Documents गोळा करण्यासाठी घाई होते.
वरील कागदपत्र वेळेवर (दिलेल्या मुदतीत) तपासणी (Documents Verification) करता येत नसल्यामुळे RTE फॉर्म rejected होतो. (अपूर्ण कागदपत्रांमुळे फॉर्म रद्द होतो)
टिप्पण्या