पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

शाळा / कॉलेज निवडताना पालकांनी घ्यावयाची काळजी (Precautions for Parents When Choosing Schools and Colleges)

इमेज
मुलाच्या भवितव्यासाठी योग्य शाळा निवडणे हा प्रत्येक पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो . मुलाची आवड, घरापासूनचे अंतर, शाळेचा अभ्यासक्रम (Board) आणि तुमचे बजेट यांचा समतोल साधणारी शाळा निवडावी. शाळा निवडताना मुख्यत्वे शैक्षणिक गुणवत्ता, सुरक्षितता आणि मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शाळा निवडताना खालील महत्त्वाच्या गोष्टी पाहणे आणि माहिती घेणे आवश्यक आहे: १. शैक्षणिक मंडळ (Board) आणि अभ्यासक्रम योग्य बोर्डाची निवड:  तुम्हाला तुमच्या पाल्याला भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यानुसार SSC (स्टेट बोर्ड), CBSE, ICSE किंवा IB बोर्डाची निवड करा. स्टेट बोर्ड मराठी माध्यमही भरपूर प्रमाणात उपलब्घ आहेत. शिकवण्याची पद्धत: शाळा केवळ घोकंपट्टीवर (रट्टा मारण्यावर) भर देते की संकल्पना समजून सांगण्यावर (Concept-based Learning), याची माहिती घ्या. वर्ग शिकवणी व्यतिरिक्त अजून काही नवीन स्किल्स वर भर दिला जातो का ते पहा. (उदारणार्थ : रोबोटिक, Abacus' (अबॅकस), वैदिक गणित (Vedic Maths), कुमोन पद्धत (Kumon Method), मॉन्टेसरी ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

Corporate Management System

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

कधी कधी असं का होतं