पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

In Work place "Where do you see yourself in Five Years"

इमेज
  आला का असा अनुभव कधी?   👇🏻 "They Physically Pushed Me Out" क सं असतं माहित आहे का? असं माणसे त्या ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही. एखाद्या कामाच्या ठिकाणी नवीन माणूस:- समजायला उशिर झाला पण अनुभव मोठा मिळाला, आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं.... लोकं थोडी LATE कळाली पण PERFECT कळाली. माणूस कामात कितीही Active/हुशार/प्रामाणिक असूद्या, तो यातून जातोच, म्हणजे या माणसांना Hard Work पेक्षा Smart Work करायला जास्त आवडत असेल तर आधीच्या काही माणसांना याचे smart work बिलकुल आवडत नसतं. एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ|| कोण जाणे कैसे परी। पुढे उरी ठेविता|| अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण|| एका म्हणे अवघी जोडी। ते आवडी चरणांची|| (तुकाराम महाराज) अनुभव बरेच काही सांगून जातो एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ|| हे ब्रीदवाक्य संस्था/कंपनीमध्ये प्रत्येकाच्या मनात असावं. न वीन आलेला व्यक्ती त्याच्या कामाचा performance जीवतोडून करत असतो, कारण त्याला यापूर्वीचे कित्तेक अनुभव असतात की जर या पद्धतीने काम केले तर नक्कीच संस्था/कंपनीचा फायदा होईल. आपण कोणत्या post साठी appoint...

RTE तारीख वाढ

इमेज
RTE तारीखेत वाढ शैक्षणिक चालू वर्ष (सन 2025-26) आर टी ई प्रक्रिये साठी 28 फेब्रुवारीला पालकांना Documents Verification साठी मुदत दिली होती. ती रद्द करून 10 मार्च 2025 पर्यंत वाढीविली आहे. म्हणजेच, निवड यादीतील List नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/03/2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्या पालकांनी RTE Form सोबत जोडलेले Documents Verification साठी अडचण येत आहे. पालक RTE संदर्भात पूर्ण माहिती न घेता RTE Application Form apply करतात. उदरणार्थ: पत्त्याचा पुरावा (address Proof), उपन्न दाखला (Income Proof), जातीचा दाखला (Caste Certificate), जन्म दाखला (Orginal Birth Certificate ) इत्यादी बाबत अपूर्ण माहिती गोळा करून form भरले जातात, परिणामी RTE selection List मध्ये नंबर लागल्यावर (लॉटरी लागल्यावर) पालकांची Documents गोळा करण्यासाठी घाई होते. वरील कागदपत्र वेळेवर (दिलेल्या मुदतीत) तपासणी (Documents Verification) करता येत नसल्यामुळे RTE फॉर्म rejected होतो. (अपूर्ण कागदपत्रांमुळे फॉर्म रद्द होतो)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25