पोस्ट्स

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

इयत्ता ११ वी (11th FYJC Online Registration) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 (Student Registration Process)

इमेज
  इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 करिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न: प्रश्न १) इयत्ता ११ वी (FYJC) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११वी साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी व प्रवेश मिळवण्यासाठी दिलेली ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठीची वेबपोर्टल सुविधा आहे. इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीय ऑनलाईन प्रणाली आहे. प्रश्न २) ११वी प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो? जे विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेले आहेत व राज्यमंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात ते यासाठी अर्ज करू शकतात. मान्यताप्राप्त, राज्यमंडळ:- SSC (Maharashtra State Board) CBSE (Central Board of Secondary Education) CISCE (Council for the Indian School Certificate Examinations) NIOS (National Institute of Open Schooling) प्रश्न 1) ११वी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का? होय, ऑफलाईन...

Corporate Management System

इमेज
  गण्याची गोष्ट - Corporate Work Status च्या नादात : काल संध्याकाळी गण्या एस टी स्टँड च्या दिशेने जोरात धावत दिसला. त्याला गाडी आडवी घालून विचारलं.... काय रे गण्या पळतोय कुठे ? गण्या धापा टाकत म्हणाला, अरे काय सांगू मित्रा, मला लवकर एस टी स्टँड वर सोडव.... मी विचारलं, अरे नक्की झाले तरी काय, ते सांग आधी... सोडतो तुला. गण्या म्हणाला, अरे बायको.... बायको.... माहेरी जात आहे. मी हसत विचारलं, तू भांडण केलेस वाटतं. गण्या म्हणाला, नाही रे मी सकाळी - सकाळी फक्त बायको ला विचारलं की तू आज घरी काय - काय काम करणार आहे याचा फॉलोअप दे. बायको म्हणाली, बिन पगारी फुल अधिकारी.... डोक्यावर काय परिमाण झाला आहे का? तुम्ही कंपनीत नाही स्वतःच्या घरी आहे घरी, आणि मी तुमची बायको आहे. त्या वर गण्या म्हणाला, अगं.... तसे नाही, पण head चे Control दाखवण्यासाठी मला तसे करावे लागते. गाण्याची बायको म्हणाली, Planning पेक्षा Monitoring जास्त चांगलं मॅनेजमेंट “काम झालं का?” आणि “काही अडचण आहे का?” विचारतं. तुम्ही या उलट का विचारता ? गण्या म्हणाला, जर वरच्या लोकांना staff वर पूर्ण विश्वास नसतो, तर ते रोज foll...

RTE 2026-27 पालकांसाठी सूचना (प्रवेश सुरू)

इमेज
  पालकांकरीता सूचना (2026-2027) 1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. 2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये. 3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही ! 4) सन २०२६-२७ साठी फक्त १ किमी अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. 5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. 6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. 7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद हो...

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व महाराष्ट्र राज्याची नियमावली, २०११ (Right To Education) RTE

इमेज
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व महाराष्ट्र राज्याची नियमावली, २०११ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ संसदेने संमत केला. या अधिनियमाची अंमलबजावणी १ एप्रिल, २०१० पासून संपूर्ण देशात सुरू झाली आहे. या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम, २०११ ही नियमावली अधिसूचीत केली आहे. या कायद्यात 'मोफत' हा शब्दप्रयोग बालकांसाठी लागू आहे. बालकाच्या वयाची १४ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेत पाठविणे, शिक्षणाची व शिक्षकांची उपलब्धता करून देण्याची सक्ती शिक्षक, पालक, शाळा, समाज, शासन, स्थानिक प्राधिकरण इत्यादी सर्वांवर आहे. या अधिनियमातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत:- (१) बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार : ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण या विधेयकाद्वारे देण्यात आले आहे. त्यास प्राथमिक शिक्षण घेण्यास प्...

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट

इमेज
  "एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट" एक वर्षापूर्वी तोच रोड आणि तीच चहाची टपरी भाग १ : त्या वेळेस झालेले आमचे संभाषण : रस्त्याने जाताना एक मित्र भेटला. म्हणाला खूप दिवसांनी भेटलास, मीही तेच म्हणालो....😉 चल बसू म्हटल्यावर, आम्ही टपरीवर चहा घेता-घेता सहज विचारले... मित्रा काय करतो? झालं का D.Ed - B.Ed.....? तो म्हणाला, कसलं काय... अर्धवट राहिलं, पण सध्या दहावी आणि बारावी Classes चालू करायचा विचार करत आहे. थोडा staff ठेवून मोक्याच्या जागी भाड्याने करेल चालू. मी म्हणालो, कल्पना चांगली आहे. तुझ्या डोक्यात तर आधीपासूनच हे स्वप्न होते... ते तू १०० टक्के करून दाखवणारच.... पण एक मात्र लक्षात ठेव... Staff ठेवताना आपल्याजवळचे नातलग ठेवू नकोस.... तो म्हणाला, का रे...? अरे...., उलट मी नातलगच स्टाफ पाहिले आहेत, कारण ते प्रामाणिक काम करतील, माझ्या class ची प्रगती करतील, शिवाय कामाचे पैसे ही कमवतील. आपल्याच माणसांचे घर भरेल, त्यांना रोजगार मिळेल आणि थोडे विश्वासू परके ही ठेवेल. मी म्हणालो, तुझं सर्व मान्य आहे. पण नको रे.... एखादा परका माणूस परवडला पण नातेगोते धोक्यात आणतात. जर क...

UDISE Plus म्हणजे काय? UDISE Plus चा उपयोग काय आहे? UDISE+ ची उपयोगिता आणि फायदे

इमेज
  UDISE Plus चा उपयोग काय आहे? UDISE म्हणजे "शिक्षणासाठी युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम." हा एक सरकारी उपक्रम आहे जो भारतात शाळा आणि शिक्षणाशी संबंधित सर्वसमावेशक डेटा संकलित आणि राखण्यासाठी वापरला जातो. UDISE चे प्राथमिक उद्दिष्टे आणि उपयोग यात समाविष्ट आहेत: UDISE Plus म्हणजे काय? UDISE+ ही भारतातील केंद्रीय शालेय शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आहे, जिला Department of School Education & Literacy, Ministry of Education, सरकार आणि National Informatics Centre (NIC) व्यवस्थापित करते. ती UDISE प्रमाणेच एक डाटा व्यवस्थापन प्रणाली आहे, परंतु ही ऑनलाईन आणि रिअल-टाइम डेटा कलेक्शनसाठी अधिक सुधारित आवृत्ती आहे डेटा संकलन: UDISE चा वापर शाळा, विद्यार्थी आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांबद्दल विस्तृत माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. या डेटामध्ये शाळांची संख्या, नावनोंदणीचे आकडे, शिक्षकांचे तपशील, शाळांमधील सुविधा आणि अधिक माहिती समाविष्ट असू शकते. शैक्षणिक नियोजन: UDISE द्वारे संकलित केलेला डेटा शैक्षणिक नियोजन आणि धोरण तयार करण्यासाठी मौल्यवान आहे. हे प्राधिकरणांना संसाधन वाटप, प...

ऑफिस पॉलिटिक्समध्ये कसे जिंकाल Clarity | Character | Calmness | Competence चतुःसूत्री वापर कसा कराल :

इमेज
ऑफिस पॉलिटिक्समध्ये कसे जिंकाल Clarity | Character | Calmness | Competence चतुःसूत्री वापर कसा कराल :- तुमचं character, clarity, calmness आणि काम हे तुमचं शस्त्र आहे. चला तर मग पाहू या वर उपाय :-  1. ऑफिस पॉलिटिक्स समजून घ्या - नाक मुरडू नका :- याला टाळता येत नाही. प्रत्येक ठिकाणी हे असतंच - कारण माणसं जिथं असतात तिथं "Interests Clash" होतात. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही, तर प्रभाव आणि संबंधांची खेळी आहे. - कोणाचा बॉसवर जास्त प्रभाव आहे? - कोण कुणाला पाठीशी घालतो? - कोण कुठल्या निर्णयामागे आहे? -"Who Influences Whom" हे ओळखा. 2. इमोशनल इंटेलिजन्स वापरा:– भावनांवर कंट्रोल ठेवा कोणीतरी तुमचं नाव घेऊन गॉसिप करतंय? लगेच रिऍक्ट होऊ नका. तुमच्यावर जळतात? शांत राहा, सतत पुरावे ठेवत रहा. कोणीतरी तुमचं काम स्वतःचं म्हणतंय? Documented रहा. राजकारणात भडकणारा हरतो - संयमी व्यक्ती चतुर ठरतो. 3. "Allies" बनवा :- एकटं राहू नका ज्या लोकांवर विश्वास ठेवता येईल असे काही सहकारी ठेवा. सगळ्यांशी चांगलं वागा - Not Fake, But Fair. टीममधले छोटे छोटे Favor लक्षात ठेवा - पण त्...

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

इमेज
  कान भरणे मनुष्यस्वभाव हा सहजरीत्या प्रभावित होणारा आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याचा, त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांचा आपल्या विचारसरणीवर आणि निर्णय क्षमतेवर मोठा प्रभाव पडतो. मात्र, प्रत्येकजण आपल्या भल्यासाठीच बोलतो असे नाही. काही वेळा काही लोक हेतूपूर्वक किंवा नकळत आपल्या मनात शंका असतात. द्विधा, आणि नकारात्मकता निर्माण करतात. अशा परिस्थितीत कोणीतरी आपले कान भरवत आहे, हे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून "कान भरणे" म्हणजे काय, त्याची लक्षणे, त्यामागील मानसिक प्रक्रिया, आणि त्यापासून स्वतःला कसे वाचवावे याविषयी सखोल माहिती घेऊ. तसेच काही वास्तववादी उदाहरणे आणि उपाय सुद्धा पाहू. "कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्रात "कान भरणे" म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विचारसरणीवर प्रभाव टाकून त्याला आपल्या इच्छेनुसार विचार किंवा वर्तन करण्यास प्रवृत्त करणे. ही प्रक्रिया बऱ्याचदा नातेसंबंध, मैत्री, किंवा व्यावसायिक जगतात दिसून येते. कोणी आपले कान भरतोय का, हे ओळखण्यासाठी आपल्याला काही ठराविक गोष्टींकडे लक्ष द्यावे...

In Work place "Where do you see yourself in Five Years"

इमेज
  आला का असा अनुभव कधी?   👇🏻 "They Physically Pushed Me Out" क सं असतं माहित आहे का? असं माणसे त्या ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही. एखाद्या कामाच्या ठिकाणी नवीन माणूस:- समजायला उशिर झाला पण अनुभव मोठा मिळाला, आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं.... लोकं थोडी LATE कळाली पण PERFECT कळाली. माणूस कामात कितीही Active/हुशार/प्रामाणिक असूद्या, तो यातून जातोच, म्हणजे या माणसांना Hard Work पेक्षा Smart Work करायला जास्त आवडत असेल तर आधीच्या काही माणसांना याचे smart work बिलकुल आवडत नसतं. एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ|| कोण जाणे कैसे परी। पुढे उरी ठेविता|| अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण|| एका म्हणे अवघी जोडी। ते आवडी चरणांची|| (तुकाराम महाराज) अनुभव बरेच काही सांगून जातो एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ|| हे ब्रीदवाक्य संस्था/कंपनीमध्ये प्रत्येकाच्या मनात असावं. न वीन आलेला व्यक्ती त्याच्या कामाचा performance जीवतोडून करत असतो, कारण त्याला यापूर्वीचे कित्तेक अनुभव असतात की जर या पद्धतीने काम केले तर नक्कीच संस्था/कंपनीचा फायदा होईल. आपण कोणत्या post साठी appoint...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट